कोल्हापूर

आजरा ः रब्बीची ९० हेक्टरवर लागवड

CD

आजऱ्यात
९० हेक्टरवर होणार
रब्बीची लागवड

आजरा ः तालुक्यात ९० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची लागवड होणार आहे. यामध्ये ५० हेक्टर इतके हरभऱ्याचे सर्वाधिक क्षेत्र आहे. २२ हेक्टरवरील पेरणी पूर्ण झाल्या आहेत.
तालुक्यात थंडी बरोबर रब्बी हंगामालाही सुरवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी रब्बी पिकांच्या लागवडीकडे वळला आहे. यंदा तालुक्यात ९० हेक्टवर रब्बी पिकांची लागवड होणार आहे. यामध्ये हरभरा या पिकाची लागवड सर्वाधिक ५० हेक्टवर होणार आहे. ज्वारीची २० हेक्टरवर तर वाटाणा व मसुर या पिकांची प्रत्येकी १० हेक्टरवर होणार आहे. शेतकरी भात पिकाच्या सुगीतून मोकळा होत आहे. तो आता रब्बी पिकाच्या लागवडीकडे वळला आहे. तालुक्यात २२ हेक्टवर रब्बी पिकांची लागवड झाली आहे. उतूर व पूर्व भागात मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची लागवड होत आहे. पश्चिम भागात रब्बी पिकांची लागवड तुरळक प्रमाणात होणार आहे. तालुक्यात बहिरेवाडी, सुळे, लाकूडवाडी या गावात रब्बीचे क्षेत्र अधिक आहे. वन्यप्राण्यांचा उपद्रव, ऊस पिकामुळे रब्बी पिकाचे क्षेत्र घटले आहे. वीस वर्षापूर्वी तालुक्यात दोन हजार हेक्टर इतके क्षेत्र होते. आता ते पाच टक्क्यावर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेंचा पराभव निश्चित, चौदाव्या फेरी अंती तिसऱ्या स्थानी

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Atul Bhatkhalkar Won Kandivali East Assembly Election : कांदिवली पूर्व विधानसभेत बीजेपीच्या अतुल भातखळकरांची विजयी हॅट्रिक !

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

SCROLL FOR NEXT