कोल्हापूर

भेदाभेद मिटवल्यास देशाचे भवितव्य उज्ज्वल

CD

03621
कुरुंदवाड ः महात्मा बसवन्ना प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना विक्रांत मंडपे.
------------
भेदाभेद मिटवल्यास देशाचे भवितव्य उज्ज्वल
विक्रांत मंडपे; ‘महात्मा बसवण्णा सामजिक’तर्फे गुणवंतांचा सत्कार
कुरुंदवाड, ता. १८ ः सर्व प्रकारचे भेदाभेद मिटवून आपले क्षितिज विस्तारले तरच या देशास उज्ज्वल भवितव्य आहे, असे प्रतिपादन सांगली आकाशवाणीचे कार्यालय प्रमुख विक्रांत मंडपे यांनी केले.
येथील महात्मा बसवण्णा सामजिक सेवा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित गुणवंतांचा सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे तसेच महिलांना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यातर्फे साड्यांचे वितरण केले. अनिल कुंभार, श्रद्धा स्वामी, नामदेव कमलाकर, हर्षल कदम, रणजीत सावंत, भूषण ढाले, सौरभ आंबी व सदाशिव माळी, आराध्या आणि आर्यन अमित जंगम यांचा सत्कार केला. दहावी आणि बारावीच्या गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार केला. नागेश गायकवाड, गणेश कुंभार, काडगोंडा पाटील, दीपक आंबी, दीपक परीट, दीपक वनकोरे, धनराज वाळवेकर, सुधाकर तावदारे, सुशांत आंबी, महादेव आंबी, सचिन तोडकर, आर. डी. गायकवाड, स्वप्निल कुंभार, प्रवीण कडोलीकर आदी उपस्थित होते. स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सच्चिदानंद आवटी यांनी केले. परिचय शंकर मेंगे यांनी करून दिला. सूत्रसंचालन सुशांत आंबी आणि शंकर मेंगे यांनी केले. आभार देवराज मगदूम यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT