कोल्हापूर

सातार्डे येथे ऊस परिसंवाद चर्चा सत्र

CD

02906
सातार्डेत ऊस परिसंवाद चर्चासत्र
माजगाव ता. ३० ः सातार्डे (ता. पन्हाळा) येथे दालमिया शुगर व सॉलीडरीडॅड, बायर यांच्या वतीने ऊसपीक परिसंवाद चर्चासत्र झाले. अध्यक्षस्थानी सरपंच दादासाहेब पाटील होते. शुगरकेनॲडव्हायझर (दिल्ली) डॉ. आर. पी. सिंग, ऊस शेतीतज्ज्ञ सुरेश माने, डॉ. अलोक पांडे, एलसा स्कॉलट, कृतिका बॅनर्जी, गणेश साळुंखे, मनीष शाह, नीता गायकवाड उपस्थित होत्या. तज्ज्ञांनी आधुनिक ऊसलागवड तंत्रज्ञान, पाचट व्यवस्थापन, खत, पाणी व्यवस्थापन, जमिनीची सुपीकता वाढवणे आदींवर मार्गदर्शन करून प्रश्नांचे निरसन केले. सह्याद्री महिला शेतकरी गटांच्या महिलांनी सहभाग नोंदवला. गांडूळ खत प्रकल्पाला भेट दिली. दालमिया शुगरचे जनरल मॅनेजर संग्राम पाटील यांनी प्रास्ताविक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT