कोल्हापूर

ंमजूर विमा योजनेतून धनादेश प्रदान

CD

81359
शिरोळ ः गणपतराव पाटील यांच्याहस्ते धनादेश दिला.
-------
ंमजूर विमा योजनेतून धनादेश प्रदान
शिरोळ, ता. ८ ः ट्रॅक्टर मोटार सायकल अपघातात मृत्यू पावलेल्या ट्रॅक्टर मालक व कंत्राटदाराच्या वारसास मजूर विमा योजनेतून उतरवलेल्या विम्याचा धनादेश दिला.
दत्त साखर कारखाना व ऊस वाहतूक संघटना शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमाने कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्याहस्ते धनादेश दिला. दिलीप प्रधान (वय ३५, रा. गोळेगाव, ता. परतूर, जि. जालना) हे दत्त सहकारी साखर कारखान्याकडे ट्रॅक्टर मालक व कंत्राटदार होते. कारखान्यामार्फत मजूर विमा योजनेतून त्यांचा विमा उतरवला होता. गोळेगाव येथे ट्रॅक्टर मोटरसायकल अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. दिलीप यांचे वारस प्रयागबाई भगवान प्रधान (वय ७०) यांच्या नावाने तीन लाखांचा धनादेश दिला. दत्त कारखाना व ऊस वाहतूक संघटना, शिरोळ यांच्यावतीने हा धनादेश जया दिलीप प्रधान यांच्याकडे सुपूर्द केला. कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना, ऊस वाहतूक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव माने - देशमुख, अध्यक्ष धनाजी पाटील-नरदेकर आदी उपस्थित होते.

फोटो ich-shi845jpg ने पाठविला आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT