कोल्हापूर

शिरोली व्यापारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सातपुते

CD

02690
बाजीराव सातपुते
02691
पोपट गायकवाड

शिरोली व्यापारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सातपुते
शिरोली पुलाची : येथील शिरोली व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाजीराव आकाराम सातपुते यांची, तर उपाध्यक्षपदी पोपट मारुती गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. निवडसभेच्या अध्यक्षस्थानी सहकार अधिकारी मकसूद शिंदी होते. या वेळी संचालक बबन पवार, शिवाजी ठमके, अशोक चौगुले, किरण मोहिते, एकनाथ संकपाळ, नारायण कुंभार, मीना डोईफोडे, रेखा चव्हाण उपस्थित होते. सचिव सीताराम तवंदकर यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT