कोल्हापूर

आषाढी वारी दिंडीचे गडमुडशिंगीतून प्रस्थान

CD

03941
गडमुडशिंगीतून आषाढीसाठी दिंडीचे प्रस्थान
उजळाईवाडी ः ‘ज्ञानोबा तुकोबा...’च्या गजरात गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील शेकडो वारकरी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आळंदीला रवाना झाले. विठुरायाच्या दर्शनाच्या ओढणी सर्व वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले होते. यावेळी भजनी ठेक्यावर, टाळ, मृदुंगाच्या गजरात आबालवृद्धांनी व मान्यवरांनी देहभान विसरून फुगडी घालत सोहळ्याला रंगत आणली. दिंडीमध्ये अविनाश पाटील, काशिनाथ कुरळे, शीतल माळी, दिलीप ठमके व परिसरातील शेकडो वारकरी सहभागी झाले आहेत .दिंडीला सदिच्छा देण्यासाठी राजाराम कारखान्याचे संचालक व उपसरपंच तानाजी पाटील, शेतकरी संघाचे संचालक आनंदा बनकर, अभिनेते मारुती माळी, माजी पंचायत समिती सभापती प्रदीप झांबरे, अरुण शिरगावे, संतोष म्हेत्तर, प्रदीप देशमुख उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT