कोल्हापूर

शेतकरी संघटना करवीर तालुकाध्यक्षपदी मुल्ला

CD

1992
सलीम मुल्ला
.....
1993
नारायण मोरे
...
1994
युवराज शेलार
.....
शेतकरी संघटना करवीर
तालुकाध्यक्षपदी मुल्ला
वडणगे : रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या करवीर तालुका अध्यक्षपदी सलीम पापालाल मुल्ला, उपाध्यक्षपदी नारायण बाबूराव मोरे व सरचिटणीसपदी युवराज बापूसो शेलार यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र डॉ. प्रगती चव्हाण यांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष ज्योतीराम घोडके, आनंद टिटवे, सलीम मुल्ला, नारायण मोरे, बाळासो पाटील, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT