कऱ्हाड : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात पुन्हा पावसास सुरवात झाली. चोवीस तासात नवजाला ४३ व महाबळेश्वरला ४५ मिलीमीटर पाऊस झाला.
यंदाच्या पावसाळ्यातील चार हजार मिलीमीटरचा टप्पा कोयना धरण पाणलोट क्षेत्राने ओलांडला आहे. चोवीस तासात कोयना धरणाच्या पाणी साठ्यात ०.४२ टीएमसीने वाढ झाली.
कोयना धरणाचा पाणीसाठा 89.39 टीएमसी झाला आहे. कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात कोयनेच्या पाण्याची उंची 2151.02 फुट आहे. चोवीस तासात कोयनानगरला ३० (३५४७), नवजाला ४३ (४०६७) व महाबळेश्र्वरला ४५(३४७५) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.