पश्चिम महाराष्ट्र

लाॅकडाऊन उठताच मटका व्यवसाय आला तेजीत अन्...

सकाळ वृत्तसेवा

सातारा : शहर परिसरात मटका घेणाऱ्या पाच जणांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली आहे. अमोल आनंद वासुदेव (वय 36, रा. मंगळवार पेठ), शरद शामराव साळुंखे (वय 52, रा. साई कॉलनी, शाहूनगर), नीलेश प्रकाश गायकवाड (वय 30, रा. शनिवार पेठ), मकरंद प्रभाकर कुलकर्णी (वय 50, रा. यादोगोपाळ पेठ) व अर्जुन शिवलाल राठोड (रा. लक्ष्मीटेकडी, सदरबझार) अशी त्यांची नावे आहेत.

गुरुवार परज परिसरात दोन, समर्थ मंदिर परिसरात एक व जुना मोटार स्टॅंड परिसरात दोघांवर ही कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार सहायक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे, हवालदार उत्तम दबडे, संतोष पवार, मोहन नाचन, शरद बेबले, नितीन भोसले, प्रवीण फडतरे, राजकुमार ननावरे, गणेश कापरे, केतन शिंदे व संजय जाधव यांनी ही कारवाई केली. संशयितांकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा सुमारे सहा हजार 957 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

काय सांगता? तुमच्याकडेही कर्ज वसुलीचा तगादा?

धक्कादायक : सातारा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील पाच जण कोरोनाबाधित

केंद्र सरकारने न्याय योजना लागू करावी; युवक काॅंग्रेसची मागणी

सातारा : ...त्यानंतर विकता येणार नाही मद्य

कॉंग्रेस नेत्याच्या व्हायरल ऑडिओ क्लिप विषयी सेनेचे मंत्री म्हणाले....
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

Devendra fadnavis: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला देवेंद्र फडणवीसांचे समर्थन, म्हणाले- हा तर देशाचा इतिहास

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT