पश्चिम महाराष्ट्र

ए भावा...चल घेऊ पुढाकार आपल्या साताऱ्यासाठी

सकाळ वृत्तसेवा

सातारा ः कोरोनाच्या युद्धाचा सामना करण्यासाठी आरोग्य - पोलीस -  महसूल   आणि एकूण प्रशासकीय यंत्रणा राबत आहेतच. त्याचबरोबर  सामान्य नागरिक आणि विशेष करून युवकांनी या युद्धात पुढाकार घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यास मुर्तस्वरुप आणण्यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पुढाकार घेतला आहे.

सातपुते म्हणतात खरतर कोरोना हे अतिशय वेगळं युद्ध आहे या युद्धात युवकांना सामील करून घेण्यासाठी त्यांच्या नावांची नोंद याेग्य व्हावी म्हणून एक लिंक तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये सविस्तर माहिती भरावी  त्या सगळ्या माहितीचे संकलन केले जाणार आहे. त्यांनतर आवश्यक ती तांत्रिक पूर्तता सातारा पाेलिस दलाकडून केली जाईल. 

तसेच इच्छुकांचे वय आणि आरोग्या बाबतचा साधारण अंदाज घेऊन अंतिम यादी तयार केली जाणार आहे. या अंतिम यादीतील योद्ध्याना पोलीस मित्र म्हणून briefing ( प्रशिक्षण)  देऊन अधिकृत स्वयंसेवक म्हणून सामिल करून घेतले जाईल असे ही म्हटले आहे.  

स्वयंसेवक हाेण्यासाठी या लिंकवर करा नाेंदणी  https://bit.ly/satarawarriors

दरम्यान या लिंकवर नाेंदणी करण्यासाठी कोणीही आपसात सक्ती करु नये. या कामात तुम्ही स्वेच्छेने यावे असे आवाहन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील प्रत्येकजण आज स्वयंसेवक हाेण्यासाठी तयार झाला आहे. अनेकांनी आम्ही पाठविलेल्या लिंकवर नाेंदणी करण्यास प्रारंभ केल्याची माहिती सातारा पाेलिस दलातून देण्यात आली. 


बिगब्रेकिंग बिगब्रेकिंग : पाच रुग्णांचे रिपाेर्ट पाॅझिटिव्ह; सातारा काेराेनाबाधित सव्वीसवर

हेही वाचा -  हॅलाे...यांचे हे राेजचेच सुरु आहे...थकले आता मी...काय करु

नक्की वाचा - 
सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून पाेलिसांवर हल्ले हाेत आहेत. या प्रकाराचा सातारकर साेशल मिडियाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करीत आहेत. संबंधितांवर कडक कारवाई व्हावी अशा अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 


हेही वाचा - कोरोनाशी फाईट देताना 64 वर्षीय सातारा जिल्ह्यातील कराड येथील डॉ. शितल कुलकर्णी यांना आपले वयाचेही भान राहत नाही. इतकी ऊर्जा घेवून त्या स्वतः काम करतात. त्याशिवाय आरोग्य सेविका अन्‌ आशा स्वंयसेविकांनाही काम करण्याची प्ररेणा देतात. कशा पद्धतीने त्यांचे कार्य सुरु आहे घेऊया जाणून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

दारूच्या नशेतच कपूर परिवाराला पहिल्यांदा भेटली संजय कपूरची बायको ; म्हणाली "ड्रिंक्स करताना त्याने प्रपोज केलं"

SCROLL FOR NEXT