Maratha reservation esakal
सोलापूर

Maratha Reservation: मोर्चासाठी येणाऱ्यांची सोलापूरबाहेरच नाकाबंदी

तात्या लांडगे

कोरोनाच्या संकटामुळे पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे.

सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून माजी आमदार नरेंद्र पाटील (Former MLA Narendra Patil) यांनी सोलापुरात मराठा क्रांती मोर्चास (Maratha Kranti Morcha) हात दिला आहे. हा मोर्चा सकाळी 11 वाजता सोलापुरातील श्री छत्रपती संभाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होणार आहे. (in Solapur those coming for maratha kranti morcha have been blocked in the taluka itself)

कोरोनाच्या संकटामुळे पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. या मोर्चामध्ये ग्रामीण भागातून आंदोलक मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता असल्याने ग्रामीण पोलिसांनी कोल्हापूर, सांगली येथून बंदोबस्त मागविण्यात मागवला आहे. तालुक्याच्या ठिकाणी साखळी पद्धतीने हा बंदोबस्त आहे. सोलापूर शहराकडे येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरती हा बंदोबस्त असून प्रत्येक वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. शनिवार, रविवारी संचारबंदी असल्याने अत्यावश्यक कामासाठीच वाहनांना प्रवेश दिला जात आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी या बंदोबस्ताचे सकाळी पाहणी केली. सोलापूर शहरातील पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. सोलापूर व दौंड एसआर पीएफच्या तुकड्यांची या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच लातूर उस्मानाबाद या ठिकाणाहून पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

Latest Marathi News Updates live : 'संविधान हे फक्त एक पुस्तक नाही' - राहूल गांधी

Donald Trump निवडून आले अन् नेटकऱ्यांनी विजयाचे क्रेडिट Elon Musk यांना दिले, सोशल मीडिया सुसाट.. भन्नाट मिम्स व्हायरल

ICC Test Rankings: मुंबईत बेक्कार हरले अन् कसोटी क्रमवारीत घसरले; विराट, रोहित तर टॉप २० मधून बाहेर फेकले गेले, Rishabh Pant...

PM Modi in Nashik : पंतप्रधानांच्या सभेसाठी शहर पोलिस सतर्क; आयुक्तालयातील बैठकीत कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन

SCROLL FOR NEXT