सोलापूर

Loksabha Election 2024: दोन टर्म भाजपचा खासदार तरीही राष्ट्रवादीला हवी सोलापूर लोकसभेची जागा; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

हुकूम मुलाणी ​

Solapur News: काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूरच्या जागेवर भारतीय जनता पक्षाला स्थानिक पातळीवरील उमेदवाराची निश्चिती होत नसल्यामुळे सदर जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार द्यावा असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य प्रवीण खवतोडे यांनी केली.

2014 व 2019 या मोदी लाटेत खा. शरद बनसोडे व खा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना खासदार होण्याची संधी मिळाली. मात्र या मतदारसंघात सत्ता असताना त्यांना भरीव असे काम करण्याची संधी असताना देखील त्यांनी मतदारसंघातील रेल्वे,शेतीची पाणी, पिण्याचे पाणी,बेरोजगारी, उद्योगधंदे, विमान सेवा, पर्यटन आदी प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर काही प्रश्न प्रलंबित ठेवल्याने त्यांच्या नाराजी फटका पक्षाला बसू शकतो. त्यामुळे सावध पावले टाकली जात आहेत.

अशा परिस्थितीत सध्या लोकसभा निवडणुकीत अब की बार 400 पार करण्याच्या तयारीत असलेल्या सत्ताधाय्रांच्या महत्त्वकांशेला सोलापूर लोकसभेत भाजप उमेदवाराबद्दल मतदारांमध्ये नाराजी आहेत. पक्षाने दोन दिवसापूर्वी जाहीर केलेल्या यादीत अद्याप सोलापूरचे नाव निश्चित झाले नाही शिवाय उमेदवारीसाठी अनेकजण नवखे इच्छुक असले तरी अध्याप कोणत्याच नावावर शिक्कामोर्तब होत नसल्यामुळे या मतदारसंघात उपरा उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

परंतु त्यावर मतदारांची भरोसा राहण्याची शक्यता कमी आहे अशा परिस्थितीत राष्ट्रवादीकडे स्थानिक उमेदवार उपलब्ध होऊ शकतो म्हणून जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडावे अशी मागणी करत या मतदारसंघांमध्ये अजित पवार यांचे वर्चस असून त्यांना मानणारा नेते, कार्यकर्ते व मतदार संघ देखील आहे.

विविध कामाच्या निमित्ताने त्यांनी या मतदारसंघातील प्रश्नावर लक्ष ठेवून आहेत त्यामुळे ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडावी अशी मागणी खवतोडे यांनी केली त्यांच्या गटातून सध्या अनेकांना संधी मिळू शकते शिवाय मतदारांना देखील त्यांचे प्रश्न सुटू शकतील असा विश्वास असल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडे सोडावी.

त्यांच्या या नाराजीचा फटका पक्षाला बसू शकतो अशा परिस्थितीत सध्या लोकसभा निवडणुकीत अब की बार 400 पार करण्याच्या तयारीत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांशीला सोलापूर लोकसभेत भाजप उमेदवाराबद्दल मतदारांमध्ये नाराजी आहेत.

पक्षाने दोन दिवसापूर्वी जाहीर केलेल्या यादीत अद्याप सोलापूरचे नाव निश्चित झाले नाही शिवाय नवीन उमेदवारीसाठी अनेकजण इच्छुक असले तरी अध्याप नावावर शिक्कामोर्तब होत नसल्यामुळे या मतदारसंघात उपरा उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

परंतु त्यावर मतदारांची भरोसा राहण्याची शक्यता कमी आहे अशा परिस्थितीत राष्ट्रवादीकडे स्थानिक उमेदवार उपलब्ध होऊ शकतो म्हणून जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडावे अशी मागणी करत या मतदारसंघांमध्ये अजित पवार यांचे वर्चस असून त्यांना मानणारा नेते, कार्यकर्ते व मतदार संघ देखील आहे विविध कामाच्या निमित्ताने त्यांनी या मतदारसंघातील प्रश्नावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडावी अशी मागणी खवतोडे यांनी केली त्यांच्या गटातून सध्या अनेकांना संधी मिळू शकते शिवाय मतदारांना देखील त्यांचे प्रश्न सुटू शकतील असा विश्वास असल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडे सोडावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवारांना मोठा झटका! निवडणूक आयोगाने फेटाळली चिन्हाबाबातची मोठी मागणी

Savner Assembly Elections 2024: रामटेक वगळता ग्रामीणमधून ‘लिफाफे' बंद; भाजपाचा नवा पॅटर्न !

By-Elections 2024: 15 राज्यांमधील 48 विधानसभा आणि 2 संसदीय मतदारसंघांसाठी पोटनिवडणुका जाहीर, जाणून घ्या वेळापत्रक

खेळाडूला गालावर जाळ काढला! बांगलादेशचे प्रशिक्षक Chandika Hathurusingha ची तडकाफडकी हकालपट्टी

Latest Maharashtra News Updates : मविआची १७ ऑक्टोबरला पत्रकार परिषद; जागा वाटप जाहीर होणार

SCROLL FOR NEXT