Solapur Lok Sabha 2024 Esakal
सोलापूर

Solapur Lok Sabha 2024: सोलापूरात दोन युवा आमदारांत चुरस; सोलापूरची लेक म्हणून प्रणिती शिंदे मैदानात

Solapur Lok Sabha 2024: सोलापू्र लोकसभा मतदार संघ हा अनुसूचित जातींसाठी २००९ च्या फेररचनेपासून राखीव झाला आहे. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

सकाळ वृत्तसेवा

Solapur Lok Sabha 2024: सोलापू्र लोकसभा मतदार संघ हा अनुसूचित जातींसाठी २००९ च्या फेररचनेपासून राखीव झाला आहे. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदार संघात आतापर्यंत ११ वेळा काँग्रेस तर पाचवेळा भाजप विजयी झाला आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा या मतदार संघातून गेल्या दोन सलग निवडणुकीत पराभव झाला आहे. काँग्रेसने आता शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना मैदानात उतरविले आहे. त्यांच्या विरोधात भाजपने माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे.

२०१९ चे चित्र

डॉ.जयसिध्देश्‍वर महास्वामी (भाजप) विजयी मते : ५,२४,९८५

सुशीलकुमार शिंदे, (काँग्रेस) मते : ३,६६,३७७

ॲड. प्रकाश आंबेडकर, (वंचित) मते : १,७०,००७

नोटा मते : ६,१९१

वर्चस्व

२००४ : भाजप

२००९ : काँग्रेस

२०१४ : भाजप

२०१९ : भाजप

सद्य:स्थिती

सोलापूरची लेक म्हणून प्रणिती शिंदे मैदानात

भाजपच्या चार आमदारांचे उमेदवारीबाबत झाले नाही एकमत

डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांचा जातीचा बोगस दाखला

मराठा समाजाची भूमिका निर्णायक

‘वंचित’ने गेल्यावेळी चांगली मते घेतल्याने त्यांच्या भुमिकेकडे लक्ष

हे मुद्दे प्रभावी ठरणार

मराठा, धनगर आरक्षण आंदोलन

मतदार संघात लिंगायत, तेलुगू भाषिक निर्णायक

ग्रामीण भागात मराठा व धनगर निर्णायक

भाजपच्या दोन्ही खासदारांकडून अपेक्षाभंग

बाहेरील उमेदवार देण्याची भाजपवर नामुष्की

विमानसेवा, उद्योग नसल्याने भाजपचे अपयश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT