seized by Police Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरीत महिलेकडून सव्वा पाच लाखांची ब्राऊन शुगर जप्त

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरीत एका महिलेकडून सव्वा पाच लाखांची ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली. माया दिलीप रणदिवे (वय ४५, रा. पिंपरी रेल्वे स्थानकाशेजारी, भारतनगर , पिंपरी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेकडे ब्राऊन शुगर असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.

त्यानुसार पिंपरीतील गुरुदत्त नगर येथील उड्डाण पुलाखाली सापळा रचून महिलेला ताब्यात घेतले तिची झडती घेतली असता तिच्याकडे १०५ ग्रॅम वजनाची व पाच लाख २५ हजार रुपये किमतीची ब्राऊन शुगर सापडली. तसेच त्याच्या विक्रीतून मिळालेली दोन हजारांची रोकडही तिच्याकडून जप्त करण्यात आली. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून या महिलेला अटक करण्यात आली. पोलिस अधिक तपास करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबचा रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Updates : लाडकी बहीण योजनेसाठी गडबड करु नका- मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT