पिंपरी-चिंचवड

सरदार घराण्यांच्या वंशजांचा चिंचवड देवस्थानच्यावतीने सन्मान

CD

पिंपरी, ता. ३ ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्वराज्य स्थापनेत योगदान देणाऱ्या सरदार घराण्यांच्या वंशजांचा चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने सन्मान करण्यात आला.

सौरभ कर्डे यांचे ‘शिवराज्याभिषेक’ विषयावर व्याख्यान झाले. चिंचवड येथील श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिर पटांगणात झालेल्या कार्यक्रमात सरदार हिरोजी इंदलकर यांचे वंशज श्रीनिवास इंदलकर, सरदार कान्होजी जेधे यांचे वंशज इंद्रजित जेधे, सरदार येसाजी कंक यांचे वंशज रवी कंक, सरदार पिलाजी सणस यांचे वंशज बाळासाहेब सणस, सरदार जयताजी करंजावणे यांचे वंशज गोरख करंजावणे, सरदार कृष्णाजी बांदल यांचे वंशज अनिकेत बांदल यांचा सन्मान केला. तसेच, समीर वरेकर यांनी शिववंदना सादर केली. यावेळी मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज उपस्थित होते. अथर्व कुलकर्णी यांनी पोवाडा सादर केला. जितेंद्र देव यांनी प्रास्ताविक केले. देवदत्त भिंगारकर यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laser Light in Ganesh Utsav: गणेश आगमन मिरवणुकीत लेसरमुळे तरुणाच्या डोळ्यात रक्तस्त्राव, कोल्हापूरात नेमकं काय घडलं?

Ganesh Chaturthi 2024: हजारो महिलांचं दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठण; गिनीज बुकमध्ये नोंद, पाहा Video

Gulab Jamun Modak: बाप्पाला दुसरी दिवशी दाखवा गुलाब जामून मोदकचा नैवेद्य, जाणून घ्या रेसिपी

Lucknow building collapse: पाहता पाहता तीन मजली इमारत झाली भूईसपाट; आठ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

आजचे राशिभविष्य - 8 सप्टेंबर 2024

SCROLL FOR NEXT