पिंपरी-चिंचवड

भोसरीत शिवभक्तांना मोफत ऊसाचा रस

CD

पिंपरी, ता. २ : भोसरी गावठाणमधील लोंढे तालीम मित्र मंडळातर्फे महाशिवरात्रीनिमित्त सर्व शिवभक्तांना मोफत उसाचा रस देण्यात आला. गावामधील महादेवाच्या मंदिरात भाविक दर्शनाला येताना रांगेत उन्हाचा सामना करावा लागतो. या उपक्रमाची संकल्पना सचिन लोंढे यांनी मांडली. आदेश लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले. सुमारे ३५०० ग्लास उसाच्या रसाचा भाविकांनी लाभ घेतला. मंडळातर्फे ५१ हजार रुपये खर्च करून महादेव मंदिराच्या रंग-रंगोटीचे काम केले. मंडळाला प्रसाद लांडगे, कौस्तुभ लांडगे, संकेत लांडगे, सोहम लोंढे यांचे सहकार्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Animal Fat in Temple: जगनमोहन रेड्डींनी तिरुपती मंदिरातील लाडूमध्ये वापरली जनावरांची चरबी? CM चंद्राबाबूंच्या आरोपाने खळबळ

Mumbai: विसर्जन मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट; तब्बल इतके मोबाईल केले लंपास, लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत सर्वाधिक

One Nation One Election: ...तर पुढील विधानसभा ४.५ वर्षांची; यंदाच्या निवडणूक वेळापत्रकात बदलाची शक्यता नाही

IND vs BAN 1st Test Live Streaming: भारत-बांगलादेश पहिली कसोटी 'फ्री' मध्ये पाहा; किती वाजता, कोणत्या चॅनेलवर अन् ॲपवर दिसणार?

Cutlet Recipe: सकाळी नाश्त्यात मुग, मटकीपासून बनवा बहुगुणी कटलेट, दिवसभर राहाल उत्साही

SCROLL FOR NEXT