पिंपरी-चिंचवड

भक्ती-शक्ती शिल्पासमोर पेन्शन धारकांचे लाक्षणिक उपोषण

CD

देहूरोड, ता. २६ : पिंपरी-चिंचवड शहर संघटनेच्या वतीने निगडी येथे बुधवारी (ता.२५) भक्ती-शक्ती शिल्पा समोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ईपीएस पेन्शन धारकांना दरमहा साडेसात हजार पेन्शन तसेच महागाई भत्ता व मोफत मेडिकल सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी उपोषण केले.

यावेळी अध्यक्ष इंद्रसिंग राजपूत, उपाध्यक्ष तानाजी काळभोर, सल्लागार विजय राजपाठक, पूनम गुजर, अलका मोरे, पांडुरंग नाणेकर, कुमार कुलकर्णी, जयप्रकाश गावडे, हिरामण साळुंके यांनी मनोगत व्यक्त केले. या पावसाळी अधिवेशनात आमचा प्रश्न सोडविला नाही तर पुढील काळात केंद्र सरकार विरुद्ध रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे आक्रमक मत पेन्शनर्स नागरिकांनी मांडले.

यावेळी कमिटीचे सुरेश साळुंके, दीपक चौगुले, सुधीर ढगे, किसन तरस, नंदकिशोर डंबे, के. पी. पाटील, केशव कोल्हापुरे, विलास ढमाले, रमेश गोलांडे, श्रीकांत लांडगे, ज्ञानेश्वर चव्हाण, एस. डी. खोल्लम, मनोहर बागेवाडी, सविता शर्मा, लता काळभोर, शोभा काळभोर, सरस्वती काळभोर, सुनीता काटे यांनी अप्पर तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांना निवेदन दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT