पिंपरी-चिंचवड

विविध उपक्रमांनी सीए दिन साजरा

CD

पिंपरी, ता. ३ ः निगडीतील दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे विविध उपक्रमांनी सीए (चार्टर्ड अकाउंटंट) दिन साजरा करण्यात आला.
यावेळी ‘आयसीएआय’चे अध्यक्ष पंकज पाटणी यांच्या हस्ते कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. ‘आयसीएआय’चे प्रादेशिक परिषदेचे माजी सदस्य अशोककुमार पगारिया, किशोर गुजर, पिंपरी-चिंचवड शाखेचे उपाध्यक्ष वैभव मोदी, सचिव सारिका चोरडिया, खजिनदार शैलेश बोरे, सचिन ढेरंगे, सचिन बंसल, सुहास गार्डी, विजय बामणे, संतोष संचेती उपस्थित होते. रक्तदान शिबिरात ३५ जणांनी रक्तदान केले. १५० जणांची मोफत नेत्र तपासणी केली. दुर्गा टेकडी येथे वृक्षारोपण करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रूपीनगरमधील नव महाराष्ट्र विद्यालयातील ६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT