पिंपरी-चिंचवड

इंद्रायणीमध्ये सांडपाणी सोडल्याप्रकरणी गुन्हा

CD

पिंपरी, ता. ११ : कंपनीचे रसायनमिश्रीत पाणी नाल्यावाटे इंद्रायणी नदीपात्रात सोडून सजीवांच्या आरोग्याला धोका निर्माण केल्याप्रकरणी एकावर चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार चिखलीतील कुदळवाडी येथे घडला.
अब्दुलमलिक अब्दुलजब्बार खान (वय ३४, रा. ए विंग, जाधववाडी, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. आरोपीवर महाराष्ट्र पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अमोल गणपत गोरखे यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीच्या मालकीच्या कंपनीतील रसायनमिश्रीत पाणी नाल्यावाटे इंद्रायणी नदीपात्रात सोडून दिले जात आहे. त्याने, मनुष्यहानी, जैवविविधता तसेच परिसरातील सजीवांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून पर्यावरणाची हानी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT