पिंपरी-चिंचवड

वेतनवाढ, पदोन्नतीची डॉ. पाटील यांची मागणी

CD

पिंपरी, ता. ३१ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍या यशवंतराव चव्‍हाण स्‍मृती (वायसीएम) रुग्णालयातील फिजिशियन पदासाठी डॉ. विनायक पाटील यांना प्रतिक्षा आहे. या पदासाठी योग्य अर्हता प्राप्‍त केल्‍या असूनही २०१५ पासून पदोन्‍नती तसेच वेतनवाढ रखडली आहे. या बाबत त्वरित कार्यवाही करून वेतनवाढ आणि पदोन्‍नती देण्याची मागणी त्यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
डॉ. पाटील ‘वायसीएम’मध्ये वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत आहेत. रुग्णालयात फिजिशिअनपदाच्‍या रिक्‍त जागा होत्‍या. त्‍या जागेसाठी पात्र असूनही पदोन्‍नतीसाठी डावलले असल्‍याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. २०१५ रोजी असणाऱ्या खातेनिहाय चौकशीमुळे वेतनवाढ रोखण्यात आली. त्‍यानंतर न्‍यायालयात खटला प्रलंबित असल्‍याने पदोन्‍नतीचा विषय रखडला होता. खातेनिहाय चौकशीबाबत विलंब करण्यात आला. चौकशीतून काहीही निष्पन्‍न झाले नाही. दरम्यान; डॉ. पाटील यांच्‍यावर न्‍यायालयात सुरू असलेल्‍या विनयभंगाच्या व धमकीच्या खटल्‍यातून त्‍यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT