पिंपरी-चिंचवड

नागरीकांची बातमीदारी

CD

मिलिंदनगरातील चेंबर तुंबले
पिंपरीच्या डीलक्स चौकामधील मिलिंदनगर सी बिल्डिंगमध्ये असलेले चेंबर माती व गाळ यांनी पूर्णपणे भरलेले आहे. महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता उडवा - उडवीची उत्तरे मिळत आहेत. तक्रार करून पंधरा दिवस झाले तरी दखल घेतली जात नाही.
- सुहास कुदळे, पिंपरीगाव
NE24U23454

पिंपळे निलखमध्ये वाहतूक नियंत्रक दिवे हवेत
पिंपळे निलख येथील मुख्य चौकात वाहन चालक गोंधळून जात असल्याने त्याठिकाणी तातडीने वाहतूक नियंत्रण दिवे बसवावेत. अनेकदा वाहन चालक पाठीमागील वाहन चालकास कोणतीही पूर्व कल्पना न देताच वाहन उजवीकडे वळवीत आहे. त्यामुळे सातत्याने येथे छोटे मोठे अपघात घडत आहे. त्याची दखल घेऊन वाहतूक नियंत्रण दिवे बसवावेत.
- प्रदीप गायकवाड, पिंपळे निलख
PNE24U23455

लिंक रस्त्यावर पाणी गळती
लिंक रस्त्यावरील मुरगन डोसा येथील ओढ्याजवळ मोठ्या व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती सुरू आहे. कृपया संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन ताबडतोब दुरुस्ती करावी. व नागरिकांना दिलासा द्यावा.
- शामकांत खटावकर, चिंचवड
PNE24U23452

पीएमपी बस न थांबताच रवाना
नवी सांगवी येथील पोलिस चौकीसमोरील रस्ता गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जलवाहिनी दुरूस्तीसाठी खोदून ठेवला आहे. खोदकामाच्याठिकाणी लाकडी बॅरिकेड्स लावले आहेत. त्यामुळे, पीएमपीच्या बस थांब्यावर न थांबता पुढे जात आहे. त्यामुळे, सर्व नागरिक अक्षरशः वैतागलेले आहेत.
- प्रदीप गायकवाड, नवी सांगवी
PNE24U23453

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT