पिंपरी-चिंचवड

‘आयसीएसटीसीइ’चे पिंपरीमध्ये आयोजन डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा पुढाकार

CD

पिंपरी, ता. ९ ः डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्यावतीने इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल टेक्नॉलॉजिज इन सिव्हिल अँड एन्व्हार्यमेंटल इंजिनिअरिंग (आयसीएसटीसीइ) - २०२४ चे आयोजन केले होते. जगभरातील प्राध्यापक, संशोधक आणि विद्वानांना त्यांचे संशोधन परिणाम आणि घडामोडी एका व्यासपीठावर सादर करण्याच्या दृष्टीने ही परिषद घेण्यात आली. ६ व ७ जून रोजी पार पडलेल्या या परिषदेत स्थापत्य अभियांत्रिकी, पर्यावरण, हरित उर्जा क्षेत्र, वाढत्या शहरीकरणाचे जागतिक परिणाम, हवामान बदल या विषयावर चर्चा झाली. या परिषदेत एकूण निवडक ९० शोधनिबंध सादर करण्यात आले. डॉ. महम्मद ताजुद्दीन (मलेशिया ), डॉ. गोपाळ राय (मुंबई) आणि डॉ. आशिष वर्मा (बंगळूर) या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील आणि सचिव डॉ. सोमनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

फोटोः 25094

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT