पिंपरी-चिंचवड

पवन मावळातील गावांत पोलिसांचे पथसंचलन

CD

पवनानगर, ता. ११ : लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांच्यावतीने, पवनमावळातील विविध गावांत शिस्तबद्ध पथसंचलन करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्याची निवडणूक (ता.१३) रोजी होत आहे. त्या अनुषंगाने लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ-भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पवनानगर पोलिस मदत केंद्र हद्दीतील पवनानगर बाजारपेठ, सावंतवाडी, तिकोना पेठ, गेव्हडे वसाहत, येळसे गावठाण येथे पथसंचलन करण्यात आले. पोलिस हवालदार विजय गाले, बीएसएफचे एक अधिकारी व ३० जवान यामध्ये सहभागी झाले होते. येळसेचे पोलिस पाटील सतीश ठाकर, शेवतीचे पोलिस पाटील सुनील कालेकर, गेव्हंडे वसाहतचे पोलिस पाटील अनंता खैरे, सावंतवाडीचे पोलिस पाटील प्रल्हाद घारे, प्रभाचीवाडीचे पोलिस पाटील नामदेव डोंगरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हे पथसंचलन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT