Satram Rohra producer popular film 'Jai Santoshi Maa passed away age of 85 sakal
Premier

निधन वार्ता : जय संतोषी माँ चित्रपटाच्या निर्मात्याने ८५व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Chinmay Jagtap

Bollywood Update: 'जय संतोषी माँ' या लोकप्रिय चित्रपटाचे निर्माते सतराम रोहरा यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

त्यांनी १८ जुलै रोजी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यासाठी १९ जुलै रोजी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले. २० जुलै रोजी त्यांचे सर्व जवळचे नातेवाईक आणि प्रियजन उल्हासनगरमधील साई वसन शाह दरबार येथे प्रार्थना सभेत सहभागी होणार आहेत.

सतराम यांनी एक चित्रपट निर्माता म्हणून १९६६ कारकीर्द सुरू केली. 'शेरा डाकू' आणि १९७३ मध्ये रिलीज झालेल्या संजीव कुमार, मुमताज बेगम आणि ए. के. हंगल अभिनीत 'रॉकी मेरा नाम' ची निर्मिती केली होती.

यानंतर त्यांनी 'जय संतोषी माँ' हा चित्रपट बनविला. त्यावेळी तो चांगलाच लोकप्रिय ठरला. यानंतर त्यांनी 'नवाब साहेब', 'घर की लाज', 'करण' आणि जितेंद्र आणि हेमा मालिनी यांचा 'जय काली' हे चित्रपट केले. चित्रपट निर्मितीसोबतच सतराम यांनी गायनाच्या विश्वातही नाव कमावले. लोकं त्यांची लोकगीते आजही मोठ्या आवडीने ऐकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

Arjun Tendulkar ची भेदक गोलंदाजी; एकाच सामन्यात ९ विकेट्स घेत संघाला डावाने जिंकवलं; पाहा Video

SCROLL FOR NEXT