Son Of Sardar2Kubra Sait  sakal
Premier

Son Of Sardar 2 : 'सन ऑफ सरदार'मध्ये चालणार 'कुक्कू' ची जादू? अजय देवगण, संजय दत्तसोबत कुब्रा सैत करणार काम

सकाळ वृत्तसेवा

latest Bollywood Marathi News : कुब्रा सैत ही भारतीय मनोरंजन विश्वातील एक प्रतिभावान अभिनेत्री आहे. याआधी तिने अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. आता तिने सन ऑफ सरदार 2 मध्ये भूमिका साकारली आहे.

बॉलीवूडमधील आतल्या बातमी नुसार, “कुब्रा सैत सन ऑफ सरदार २ मध्ये अजय देवगण, संजय दत्त आणि मृणाल ठाकूर यांच्या कास्टमध्ये सामील झाली आहे. तिच्या भूमिकेचे तपशील लपवून ठेवले जात आहेत. मात्र ती एक मनोरंजक भूमिका साकारणार आहे.सन ऑफ सरदार 2चे दिग्दर्शन विजय अरोरा यांनी केले आहे.

स्त्रोत पुढे म्हणाला, "कुब्रा सैत चित्रपटाच्या शूटिंगला पुढील महिन्यात सुरुवात करेल, चित्रपटाच्या सेटचा महत्त्वपूर्ण भाग परदेशात शूट केला जाणार आहे.

कुब्रा सैतबद्दल सांगायचे तर, ती फर्जी, ट्रायल, गली बॉय आणि 'सेक्रेड या चित्रपटात कुब्रा काम केले आहे. सन ऑफ सरदार 2 व्यतिरिक्त, ती शाहिद कपूर स्टारर 'देवा' चित्रपटात ॲक्शन-पॅक अवतारात दिसणार आहे आणि तिने अलीकडेच डेव्हिड धवन स्टारर कॉमेडी एंटरटेनरसाठी शूटिंग सुरू केले आहे. ज्यामध्ये वरुण धवन, मृणाल ठाकूर, श्रीलीला, मनीश पॉल आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT