5 km police march Junnar Ashadhi Ekadashi and Bakri Eid pune sakal
पुणे

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी व बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर जुन्नरला पोलीसांचा ५ किलोमीटरचे पथ संचलन

दत्ता म्हसकर

जुन्नर : आषाढी एकादशी (Ashadi Ekadashi) व बकरी ईद (Eid al-Adha) च्या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्था व शांतता अबाधित यासाठीरहावी यासाठी जुन्नर शहरात पोलीसांनी आज रविवार ता.२५ रोजी पथ संचलन केले.

उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर व पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संचालनात चार पोलीस उपनिरीक्षक यांचेसह एसआरपी एफ च्या तीन व आरसीपीची एक प्लॅटून व १५ पोलीस असे एकूण १०० कर्मचारी सहभागी झाले होते.

जुन्नर पोलीस ठाण्यापासून संचलनास सुरवात होऊन गणेश विसर्जन मार्गाने रविवारपेठ कागदी वाडा, पीरजादेवाडा,जमादार चौक, नगरपालिका चौक, छत्रपती शिवाजी महाराज पंचलिंग चौक धन्यबाजार पोलीस स्टेशन असे सुमारे पाच किलोमीटरच पथसंंचालन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojna: लाडकी बहिण योजना सरकारनं तुर्तास थांबवली! काय आहे कारण? जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

JioCinema: जिओ सिनेमा लवकरच बंद होणार! मुकेश अंबानी घेऊ शकतात मोठा निर्णय; काय आहे कारण?

Local Train Derailed : मुंबईत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरला; प्रवाशांचा खोळंबा

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT