700 to 800 names missing from lok sabha electoral roll in mundhwa anger among people  Sakal
पुणे

Lok Sabha Election : मुंढव्यामध्ये मतदार यादीतून 700 ते 800 लोकांची नावे गायब; लोकांचा आक्रोश

मतदान करण्याचा अधिकार मला असताना मला आपला हक्क बजावता येत नाही माझ्यासमोर 40 ते 50 जणांची नावे व घेण्यात आल्याच्या तक्रारी त्यांनी केल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

शिरूर मतदारसंघातील मुंढवा येथील राजर्षी शाहू महाराज शाळेतील मतदार केंद्रावर परिसरातील सुमारे 700 ते 800 लोकांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही.

त्यांच्यामध्ये अक्रोश निर्माण होऊन त्यांनी येथील सुपरवायझर ऋषिकेश गायकवाड यांच्याशी चर्चा करून आम्हाला मतदान करायचे आहे वाटल्यास आम्हाला जेलमध्ये बसवा असे सांगितले परंतु तो म्हटला हे आमचे आमच्या हातामध्ये नाही ते वरच्या पातळीवरून तुमचा प्रश्न मांडण्यात येईल,

याबाबत स्मिता हाच शेखर गुरव वय 48 ज्यावेळेस पासून मला मतदानाचा हक्क मिळाला 18 व्या वर्षापासून मी आत्तापर्यंत एकदाही मतदान घडवलेले नाही परंतु आता यादीतून नाव वगळण्यात आले असल्याने मतदान करता येत नाही मतदान करण्याचा अधिकार मला असताना मला आपला हक्क बजावता येत नाही माझ्यासमोर 40 ते 50 जणांची नावे व घेण्यात आल्याच्या तक्रारी त्यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT