Arun Gawli 
पुणे

'त्यामुळे' अरुण गवळींनी पाठवली अमेझॉन, व्हॉईस मीडियासह 'डिस्कवरी'ला नोटीस

सकाळ डिजिटल टीम

पुणे - 'मनी माफिया' या वेब सिरीजमध्ये अरुण गवळी यांच्या बद्दल आक्षेपार्ह चित्रीकरण केल्या प्रकरणी अमेझॉन , व्हॉईस मीडिया आणि डिस्कवरीला कायदेशीर नोटीस बाजवण्यात आली आहे. या वेब सिरीजमध्ये अरुण गवळी यांचा उल्लेख करताना परवानगी घेतली नसल्याचा दावाही, करण्यात आला आहे.

दरम्यान अमेझॉन, व्हॉईस मीडिया आणि डिस्कवरी यांनी बिनशर्त माफी मागावी आणि अरुण गवळी यांचा उल्लेख काढून टाकावा अशी मागणी नोटीसद्वारे करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यातच मनी माफिया ही वेब सिरीज रिलीज झाली आहे.

मुलाच्या लग्नासाठी अरुण गवळी पॅरोलवर बाहेर आले होते. त्यांनी ही बाब लक्षात येताच त्यांनी वकिलामार्फत अमेझॉन, व्हॉईस मीडिया आणि डिस्कवरीला कायदेशीर नोटीस पाठवली.

आशिष पाटणकर आणि प्रतीक राजोपाध्ये यांच्या मार्फत ही नोटीस पाठवण्यात आली असून प्रतीक राजोपाध्ये हे पुण्यातील वकील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT