पुणे

Pune Half Marathon : सकाळ माध्यम समूह आयोजित बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली

सकाळ ऑनलाईन टीम

Pune Half Marathon : सकाळ माध्यम समूह आयोजित बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉन स्पर्धा आज हजारो पुणेकर धावपटू सज्ज झाले. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मुख्य स्टेडियमवर पहाटे ५.१५ वाजता हाफ मॅरेथॉनच्या स्पर्धकांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील निशाण दाखवतील आणि दोन वर्षांच्या खंडानंतर तिसऱ्या स्पर्धेला जोशात प्रारंभ झाला.

सकाळ माध्यम समूह आयोजित बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. यामध्ये आज हजारो पुणेकर धावपटू सहभागी झाले होते. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मुख्य स्टेडियममधून पहाटे हाफ मॅरेथॉनला सुरवात झाली. स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांची नावे खालीलप्रमाणे

१० किमी किमी स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या स्पर्धक

  • पुरुष

    १. रोहित वर्मा

    २. श्रीनु बगाथा

    ३. अंकित देशवाल

  • महिला

    १. शशीलता ठाकूर

    २. अर्पिता सैनी

    ३. ज्योती चौहान

कंमीशनर्स कप १० किमी ग्रुप

  • रँक १

    १. अमोल संकपाळ

    २. चंद्रकांत कोळी

    ३. श्रीमंत कोल्हे

    ४. महादेव कोळी

  • रँक २

    १. बालाजी कांबळे

    २. संजय चौरे

    ३. प्रभाकर गहाले

    ४. हेमंत गावित

  • रँक ३

    १. भीमा कलगुटगे

    २. दीपक भंगारे

    ३. प्रकाश बोईनवड

    ४. महादेव काळे

कॉर्पोरेट कप १० किमी ग्रुप

  • रँक १

    १. निरंजन दाते

    २. सत्यवान येवले

    ३. सुधीर चौघुले

    ४. संतोष खंडागळे

  • रँक २

    १. तनुजा सिंग

    २. रोहित बिष्ट

    ३. बाप्पादित्य कोलय

    ४. अरी जी.

  • रँक ३

    १. विशाल अगरवाल

    २. अमित तातेर

    ३. वैष्णव मोहन

    ४. कुणाल राजपाल

मॅरेथॉन स्पर्धेत महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

योगेंद्र यादव यांचा वयाच्या ६५ वर्षी मॅरेथॉन स्पर्धेत भाग

21 किलो मिटर मॅरेथॉन विजेते

  • 1. दीपक रावत

  • 2. दीपक कुंभार

  • 3. हुकम

वरील सगळे विजेते हे आर्मी मधले आहेत.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मुख्य स्टेडियमवर पहाटे 5.15 वाजता राष्ट्रगीत झाल्यानंतर 21 km साठी चे मॅरेथॉन सूरू झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

IPL Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पुढील 3 हंगामाच्या तारखा BCCI ने केल्या जाहीर

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची झाली ऑनलाइन बैठक

Pre Wedding Photoshoot: 'या' लोकेशनवर फोटोग्राफरशिवायही करू शकता जोडीदारासोबत परफेक्ट फोटोशुट

Google Gemini : गुगल जेमीनीची मेमरी झाली शार्प! काय आहे या नव्या फीचरमध्ये खास?

SCROLL FOR NEXT