BJP leader Harshvardhan Patil esakal
पुणे

Indapur Tahsildar Attack : इंदापूरच्या तहसीलदारांवर धक्कादायक हल्ला, असले प्रकार कधीच खपवून घेणार नाही; हर्षवर्धन पाटलांचा इशारा

संतोष आटोळे

'इंदापूरच्या तहसीलदारांच्या (Indapur Tehsildar) गाडीवर आज धक्कादायक प्रकारे हल्ला करण्यात आला आहे. तसेच धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना निषेधार्थ आहे.'

इंदापूर : इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर (Indapur Tehsildar Shrikant Patil) अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यामुळे शहरात गोंधळ उडाला असून या घटनेची माहिती घेत राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष, माजी मंत्री भाजपा नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला केला.

याबाबत हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूरच्या तहसीलदारांच्या (Indapur Tehsildar) गाडीवर आज धक्कादायक प्रकारे हल्ला करण्यात आला आहे. तसेच धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना निषेधार्थ आहे. अशी घटना इंदापूरमध्ये याआधी झाली नाही.

यामध्ये आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन कारवाई केली जावी, यासाठी पोलीस यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. असले प्रकार कधी खपवून घेतले जाणार नाहीत. या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. सरकारी अधिकारी आपल्या परीने काम करत असतात, मात्र अशा प्रकारे हल्ले होत असतील तर हे चुकीचं आहे, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"बियर्डलेस बॉयफ्रेंड की तमन्ना अब हमारे दिल में है"; खोटी दाढी लावून तरुणींची जोरदार घोषणाबाजी, आंदोलनाचा Video Viral

Nana Patole: शिर्डी विधानसभेच्या लोणी गावात 2,844 बोगस मतदार; पटोलेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

VIDEO : "...तर लॉरेन्स बिश्नोई आमचा हिरो!"; जैन मुनींचा वादग्रस्त व्हिडीओ तुफान व्हायरल

Savner Vidhan Sabha: सावनेर यंदा केदारांकडं राहणार की जाणार? कसं आहे सध्याचं समिकरण?

Latest Maharashtra News Updates Live : अजित पवारांना धक्का! राजेंद्र शिंगणे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

SCROLL FOR NEXT