Crowds of tourists for the last 3 days On Sinhagad 
पुणे

नववर्षात पुणेकरांना लागली सिंहगडाची ओढ; मागील 3 दिवसांपासून पर्यटकांची गर्दी

सकाळवृत्तसेवा

खडकवासला(पुणे) : नववर्षात मागील तीन दिवसांपासून सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मागील दोन दिवसांपेक्षा रविवारी जास्त गर्दी झाली होती. दिवसभरात सुमारे नऊ हजार पर्यटक या ठिकाणी आले होते.

शुक्रवार (ता. 1) हा नवीन वर्षातील पहिला दिवस होता. या दिवशी देखील काही जणांना सुट्टी होती. त्यामुळे सिंहगडावर गर्दी झाली होती.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वन विभागाच्या नोंदीनुसार एक हजार 253 दुचाकी, 473 चारचाकी आणि खासगी वाहनांतून गडावर सुमारे पाच हजार 571 पर्यटक आले होते. शनिवारी (ता.2) 881 दुचाकी, 472 चारचाकी आणि खासगी वाहनांतून गडावर चार हजार 522 पर्यटक आले होते. रविवारी एक हजार 867 दुचाकी, 680 चारचाकी व खासगी वाहनांतून सुमारे आठ हजार 571 पर्यटक गडावर आले होते. गेल्या तीन दिवसांत गडावर सुमारे 18 हजार 627 पर्यटकांनी भेट दिली.

दरम्यान, पर्यटकांची गर्दी झाल्याने रविवारी गडावर जाणाऱ्या रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी झाली होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Merger: बँकांचे होणार विलीनीकरण; 43 वरून 28 होणार संख्या, काय आहे सरकारचा प्लॅन?

Nashik News : ‘नाट्यचौफुला’ तून 8 तासांचा नाट्यानुभव; मराठी रंगभूमीच्या इतिहासातील यशस्वी उपक्रम

मी ते कधीही विसरू शकणार नाही... 'वास्तव'च्या सेटवर संजय दत्तने संजय नार्वेकरांना दिलेली अशी वागणूक; म्हणाले-

Prostate Cancer : प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे नेमकं काय? या गंभीर आजाराची कोणती आहेत लक्षणे? जाणून घ्या..

Jalna Assembly Election 2024 : जालना विधासनभा खोतकरांना रोखण्यासाठी भाजप मैदानात

SCROLL FOR NEXT