Deep Mahotsav 2023 celebrated at chhatrapati shivaji maharaj birth place shivneri fort with light up hundreds of diya Sakal
पुणे

Pune : दीप महोत्सव २०२३ : शिवप्रेमी युवकांनी लावलेल्या शेकडो पणत्यांनी उजळली शिवजन्मभूमी

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी दिपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो पणत्यांनी शिवजन्मस्थान उजळून निघाले होते.

दत्ता म्हसकर

जुन्नर : दिवाळी पाडव्यानिमिताने मंगळवार ता.१४ रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी दिपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो पणत्यांनी शिवजन्मस्थान उजळून निघाले होते.

एक दिवा आपल्या राजासाठी या उपक्रमाअंतर्गत आपल्या पराक्रमी इतिहासाचा विसर न पडावा तसेच राजांसोबत असणाऱ्या हजारो मावळ्यांनी स्वराज्य निर्मीतीसाठी दिलेल्या बलिदानाची आठवणीसाठी जुन्नर शहर व परीसरातील शिवप्रेमी तरुण-तरुणी हा उपक्रम राबवित असून दीपोत्सवाचे हे पाचवे वर्ष होते.

नरेंद्र वाईकर यांच्या संकल्पनेतून साकारल्या जात असलेल्या उपक्रमास संकेत कवडे,विनोद थोरात, आशिष शेलार,पुनम बुट्टे पाटील,समृद्धी बुट्टे पाटील,डॉ. प्रसाद व मोनाली शिंगोटे,अमर गायकवाड,सिद्देश कवडे,उज्वला सावंत,सायली अडवळे, गौरी व अक्षदा शेखरे,किशोर घोडके ह्या शिवजन्मभूमी पुत्रांनी उत्साहाने सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT