crime Sakal
पुणे

उपमुख्यमंत्र्यांविरोधात फेसबुकवर बदनामीकारक मजकूर; १५ जणांवर गुन्हा दाखल

फेसबुकवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंबंधी बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी १५ फेसबुक खातेधारकांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

चिंतामणी क्षीरसागर

फेसबुकवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंबंधी बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी १५ फेसबुक खातेधारकांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वडगाव निंबाळकर - फेसबुकवर (Facebook) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासंबंधी बदनामीकारक मजकूर (Message) प्रसिद्ध केल्याप्रकरणी १५ फेसबुक खातेधारकांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा (Crime) दाखल केला आहे.

'द कश्मीर फाईल्स' हा चित्रपट करमुक्त करावा या आशयाची पोस्ट फेसबुकवर टाकण्यात आली होती. त्याखाली गुन्हा दाखल झालेल्या खातेधारकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बदनामी करणारा, अश्लिल मजकूर टाकला. सतीश वर्तक, विश्वजित इंद्रदेव पोटफाडे, विपुल भोंगळे, विनोद पवार, विजय भोगे, रणजित राठोड, सचिनभैय्या तिपटे पाटील, शंतनू घैवट, प्रसन्न निजामपूरकर, ओंकार देवरकगावकर, आशुतोष भिताडे, हरीष शेटे, कुणाल महाडीक, गणेश चोरमारे, अभिजित देशमुख या फेसबुक खातेधारकांवर गुन्हा दाखल केला आहे. नितीन संजय यादव (रा. करंजेपूल, ता. बारामती) यांनी याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली. दि. १७ रोजी हा प्रकार उघडकिस आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : पर्थ कसोटी जिंकताच गौतम गंभीर तातडीने मायदेशात परतला, नेमकं असं काय घडलंय?

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे 11 वाजता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार

Instagram New Feature : इंस्टाग्राममध्ये 3 धमाकेदार फीचर्सची एंट्री! पटकन बघून घ्या नवं अपडेट

Shashi Ruia Passes Away: एस्सार समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचे निधन

म्हणून अर्जुन आणि मलायकाचा झाला ब्रेकअप ; 'हे' होतं कारण

SCROLL FOR NEXT