Dengue In Pune Esakal
पुणे

Dengue In Pune: पावसानानंतर पुण्याला तीन रोगांनी घेरले! डेग्यूचे थैमान, आढळले 389 रुग्ण

Pune Rain Updates: आता धरणांतून सोडण्यात येणार विसर्ग कमी केल्या शहरातील पाणी ओसरले आहे. मात्र, हे पाणी ओसरल्यानंतर रोगराईचे प्रमाण वाढले आहे.

आशुतोष मसगौंडे

गेल्या आठवड्यात पावसाने पुणे आणि परिसरला पावसाने झोडपले आहे. यासह खडकवासला धरण प्रकल्पातील धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने पाण्याचा विसर्ग गरण्यात आला होता. त्यानंत शहरात पाणी शिरल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती.

आता धरणांतून सोडण्यात येणार विसर्ग कमी केल्या शहरातील पाणी ओसरले आहे. मात्र, हे पाणी ओसरल्यानंतर रोगराईचे प्रमाण वाढले आहे.

अशात शहरात डेग्यूचे 389 रूग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुण्यात पाऊसानंतर आता रोगराईने थैमान घातले आहे.

दरम्यान गेल्या महिन्याभरापासून पुण्यात झिकाचे रुग्ण सापडत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. झिकाच्या रुग्णांची संख्या आता 37 वर पोहचल्याने महानगर पालिकेने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर चिकनगुनियाचेही काही रूग्ण सापडल्याने चिंता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT