electric bike fire Pride Spring Society Dhanori Lohgaon pune  sakal
पुणे

पुणे : अचानक इलेक्ट्रिक बाईकला लागली आग

अग्निशामक साधनाने आग विझवण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. परंतु आग विझवण्यात यश मिळाले नाही

रूपाली अवचरे

विश्रांतवाडी : धानोरी-लोहगावयेथील पोरवाल रस्त्यावरील प्राईड स्प्रिंग सोसायटीजवळ दुपारी अचानक इलेक्ट्रिक दुचाकीला आग लागली. या घटनेत ही दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. आग लागण्याचे नेमकं कारण समजू शकलं नाही. घटना घडली त्या ठिकाणाच्या जवळच असलेल्या दुकानातील अग्निशामक साधनाने आग विझवण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. परंतु आग विझवण्यात यश मिळाले नाही.सकाळी व संध्याकाळी हा रस्ता खूपच गजबजलेला असतो.दुपारची वेळ असल्याने रस्त्यावर गर्दी कमी होती. त्यामुळे जीवितहानी घडली नाही.

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA), भारताचे मुख्य कार्यकारी अधिकारी सहर्ष दमाणी यांनी स्कूटरच्या थर्मल रनवेला आग लागल्याची शंका व्यक्त केली. आमच्या एका स्कूटरसोबत घडलेल्या पुण्यातील घटनेबद्दल आम्हाला माहिती आहे आणि त्याचे मूळ कारण समजून घेण्यासाठी आम्ही तपास करत आहोत आणि पुढील काही दिवसांत आणखी अपडेट्स शेअर करू."ओलामध्ये वाहनांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही ही घटना गांभीर्याने हाताळू आणि योग्य ती कारवाई करू "असे ओलाच्या निवेदनात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT