FIR filed against one for molesting a girl in Navi Peth pune 
पुणे

पुणे : नवी पेठेत रात्रीच्या वेळी पायी जाणाऱ्या तरुणीचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रात्रीच्या वेळी रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणीचा एकाने पाठलाग करुन तिचा विनयभंग केला. ही घटना बुधवारी रात्री साडे नऊ वाजता नवी पेठेमध्ये घडली. 

पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे दाम्पत्यचा मृत्यू; वाहतूककोंडीही मृत्यूस जबाबदार

याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरुन राज घनशाम बहादूर थापा (रा. साई शिवनेरी हॉटेल, विठ्ठल मंदिराजवळ, नवी पेठ, मूळ रा. नेपाळ)असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

पुणे : वाहतूक नियमांचे केले उल्लंघन; झाला तब्बल ७० हजारांचा दंड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी बुधवारी रात्री साडे नऊ वाजता नवी पेठेतील श्रीराम मेडिकल येथुन जात होती. त्यावेळी थापाने तिचा पाठलाग केला. फिर्यादीचा हात धरुन ओढला. फिर्यादीची मान धरुन हलवित तिच्या मनास लज्जा उतपन्न होईल असे वर्तन केले.

...या वाहन मालकाने किती वेळा वाहतुकीचे नियम मोडले पहा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: चंद्रचूड साहेब न्याय देण्याऐवजी टिप्पणीकार झाले होते; उद्धव ठाकरेंनी माजी सरन्यायाधीशांवर व्यक्त केली नाराजी

"आम्ही धनगर समाजाचा मुख्यमंत्री करून न्याय दिला, मात्र महाराष्ट्रात धनगरांना साधं आरक्षण दिलं जात नाही"

मोठी बातमी: रोहित शर्मा पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियात होतोय दाखल, सोबत भारी गोलंदाजही टीम इंडियाच्या मदतीला येतोय

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Latest Maharashtra News Updates live : बाळासाहेब ठाकरे पुतळ्याला शिवसेना (उबाठा) पक्षाचे अभिवादन

SCROLL FOR NEXT