Live Location Palkhi Pune
Live Location Palkhi Pune Esakal
पुणे

Ashadhi Wari 2024 Live Location: पालखी सोहळ्याचे लाइव्ह लोकेशन आता एका क्लिकवर, पुणे पोलिसांचा अनोखा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शहरात रविवारी (ता. ३०) उत्साहात आगमन झाले. आठशे वर्षांहून अधिक जुनी परंपरा असलेल्या पंढरपूर वारीसाठी लाखो वारकरी पुण्यात दाखल झाले आहेत. या लाइव्ह पालखी सोहळ्याचे लोकेशन, पालखी कोठपर्यंत पोचली आणि शेवटचे टोक कोठे आहे, याची माहिती देण्यासाठी लाईव्ह लोकेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शहरातील मध्यवर्ती भागातील बहुतांश रस्ते वाहतुकीसाठी रविवारी सायंकाळी बंद करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी आज ३० जून आणि २ जुलै रोजी रस्त्यावर कमीत कमी वाहनांचा वापर करावा, असे आवाहन अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि पोलिस उपायुक्त (वाहतूक) रोहिदास पवार यांनी केले आहे.

पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून लाइव्ह पालखी ट्रॅकिंग लिंक देण्यात आली आहे. जेणेकरून भाविकांना दर्शनासाठी पालखी रथांचे नेमके स्थान समजेल. तसेच, वाहनचालकांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करता येणार आहे.

लाइव्ह पालखी ट्रॅकिंग लिंक :

https://diversion.punepolice.gov.in/ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma : जय शाहांची पुन्हा भविष्यवाणी; म्हणाले, रोहित शर्मांच्या नेतृत्वात भारत WTC अन् चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल

गोरेगावमधील रहिवाशांना High Court चा मोठा दिलासा; 'या' भूखंडावरील अनधिकृत गाळे जमीनदोस्त करण्याचे निर्देश

जयंत पाटलांचा 'हा' पॅटर्न राज्यात राबविणार; उपमुख्यमंत्री अजितदादांची मोठी घोषणा, नेमका कोणता आहे पॅटर्न?

Jalgaon News : नाल्यातून चेंडू काढताना सहावर्षीय बालक गेला वाहून; पोलिसांकडून शोध सुरू

Jammu Kashmir Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यात अकोल्याचा जवान शहीद; गावावर शोककळा, चार दहशतवाद्यांचा खात्मा

SCROLL FOR NEXT