Maratha Reservation Esakal
पुणे

Maratha Reservation: मनोज जरांगेंना मुस्लिम धर्मीयांचा पाठिंबा; एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण

पुण्यात मुस्लिम धर्मीयांचा जरांगेंना पाठिंबा, एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत, राज्यभरातून जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा मिळत आहे. पुण्यात कोंढव्यामध्ये मुस्लिम समाजाच्यावतीने जरांगे पाटील यांच्या उपोषणाला जाहीर पाठींबा दिला जात आहे व एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं जातं आहे. कोंढवा मध्ये ज्योती चौकात लाक्षणिक उपोषण केलं जातं आहे.

मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे, तर कोंढव्यामध्ये मुस्लिम समाजाच्यावतीने जरांगे यांनी पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं जातं आहे.

तर काही भागामंध्ये मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. काही ठिकाणी बस पेटवण्यात आल्या आहेत तर काही ठिकाणी बस फोडण्यात आल्या आहेत. कालपासून बीडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर धाराशिवमध्ये देखील संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

दोन खासदार, तीन आमदारांनी मराठा आरक्षणासाठी दिले राजीनामे

मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील 3 आमदार आणि दोन खासदारांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये शिंदे गटाचे 2 खासदार, 1 आमदार, काँग्रेसचा एक आमदार आणि भाजपच्या एक आमदाराचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार , GRAP-4 लागू...

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT