ats sakal
पुणे

Pune Crime : बॉम्बच्या साहित्यासाठी साताऱ्यात व्यापाऱ्याला लुटले; ‘एटीएस’ची माहिती

दहशतवादी कट रचल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या दोघांनी साताऱ्यातील साडी विक्री दुकानावर दरोडा टाकून एक लाख रुपयांची रोकड लुटली होती.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - दहशतवादी कट रचल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या दोघांनी साताऱ्यातील साडी विक्री दुकानावर दरोडा टाकून एक लाख रुपयांची रोकड लुटली होती. या पैशातून त्यांनी बॉम्ब तयार करण्याचे साहित्य खरेदी केल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात समोर आली आहे.

या प्रकरणी ‘एटीएस’ने महंमद शहानवाज आलम खान ऊर्फ अब्दुल्ला ऊर्फ इब्राहिम (वय ३१, रा. झारखंड), महंमद युनूस महंमद याकू साकी ऊर्फ छोटू (वय २४, रा. रतलाम) आणि झुल्फिकार अली बडोदावाला ऊर्फ लाला ऊर्फ लालाभाई (रा. मुंबई) यांना अटक केली आहे.

सातारा महामार्गावरील अजंठा चौकातील गणपती सिल्क साडी सेंटरमध्ये आठ एप्रिल २०२३ रोजी रात्री नऊच्या सुमारास ही लुटमारीची घटना घडली होती. संशयितांनी एक लाख रुपयांची रोकड लुटली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT