murder sakal
पुणे

Wagholi Crime : आईनेच केला प्रियकराच्या मदतीने मुलाचा खून

आईनेच आपल्या प्रिकराच्या मदतीने मुलाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना लोणीकंद येथे गुरुवारी घडली.

सकाळ वृत्तसेवा

वाघोली - आईनेच आपल्या प्रिकराच्या मदतीने मुलाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना लोणीकंद येथे गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अनिल लालसिंग ठाकुर (वय-३०, रा. लोणीकंद) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. सुमित्रा लालसिंग ठाकुर (वय-५५, रा. लोणीकंद) व प्रफुल पुंडलिक ताथोड (वय-३५, रा. लोणीकंद) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अनिलचा भाऊ सुनील लालसिंग ठाकुर (वय-३२, रा. पेरणेफाटा) याने फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित्रा व प्रफुल यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते. या कारणावरून सुमित्रा व अनिल यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. याच रागातून अनिल याच्या डोक्यात त्याची आई सुमित्रा हिने प्रियकर प्रफुल्ल याच्या मदतीने डोक्यात दगड टाकून खून केला. अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT