now it s easy to find name and polling station help desk for voters dr suhas diwase Sakal
पुणे

नाव अन् मतदान केंद्र शोधणे सोपे; सर्व विधानसभा मतदारसंघांत ‘मतदार साहाय्यता कक्ष’ स्थापन

प्रत्येक विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात मतदार सहाय्यता कक्षासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : मतदारांना लोकसभा निवडणुकीत मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्र शोधणे सोपे व्हावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत मतदार सहाय्यता कक्षाची स्थापना केली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात मतदार सहाय्यता कक्षासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदारांना माहितीसाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येईल. विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आणि मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे :

शिरुर लोकसभा मतदार संघातील विधानसभा निहाय यादी पुढीलप्रमाणे ः जुन्नर- स्वप्नील दप्तरे (८६६८९८७०५९), सचिन देशपांडे (८७९६७ ०९८४८), आंबेगाव- प्रियांका हुले (९३७३७६६४८३), शुभम गाडेकर (७९७२२१०१६६), खेड आळंदी- मयूर तनपुरे (८३०८२१२९९०), दत्तात्रेय गारगोटे (९०७५३०५६२०),

शिरूर- सदाशिव सावंत (७०२०८७५५४५), जिजा अहीर (९९२१६७२११९), ज्ञानेश्‍वर अजबे (९११९५४१२६३), महेश आढाव (९३७२१३५१५१), आकाश डोईफोडे (९९७५५६८१८१), प्रणव पारगे (८६०५१४०१२३), हडपसर- सपना रहाटे (७७४१९०७३५६), राजश्री जाधव (८६०५५८२२६५), भोसरी- वैभव बर्डे (८४४६५१६८६४),

मावळ लोभसभा मतदारसंघातील तीन विधानसभा ः मावळ ः विशाल ओहोळ (७३८७९९८२३२), सुमीत दळवी (९२८४९६२०४०), चिंचवड- अनिल कुदळे (९९२२५३५२३४), अमर कांबळे (९५२७५१४८०५), पिंपरी- रोहित परदेशी (७७०९५१०७२३), अक्षय गडदे (९१३०५३०६७३) हे मतदार कक्षात मतदारांना माहिती देतील.

पुणे लोभसभा मतदारसंघातील विधानसभा ः वडगाव शेरी मतदारसंघात रवी जाधव (७४४७७२१२१२), प्रतीक चव्हाण (९१७०७८०७०७), शिवाजीनगर- गोकूळ गायकवाड (९६२३८९३८३९), पकिता पवार (९९२१८८१२३४),

कोथरूड- सुधीर सणस (८९९९३७०६८०), पर्वती- ओंकार माने (९३५९९२९५४५), ऋषी जाधव (७८८७९०४६००), पुणे कँटोन्मेंट- टी. एस. पांगारे, अमोल बनकर व बाळासाहेब चव्हाण (८७९२१८६६८४), तर कसबा विधानसभा मतदारसंघात वैभव जंगम (८८८८३६५३६०) यांच्याशी संपर्क साधता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT