ओमिक्रॉन नॉनसेन्स असल्याचा पुनरुच्चार करतानाच भारत जगाला बूस्टर डोस देऊन मोठी कमाई करू शकतो, असे गोडसेंनी सांगितले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती चांगली तयार झाली आहे. तिचा फायदा ओमीक्रॉन विरुद्ध नक्की होणार, असंही त्यांनी म्हटलंय.  eSakal
पुणे

ओमिक्रॉन नॉनसेन्स’ असं डॉ. रवी गोडसेंना का वाटते? पाहा Uncut मुलाखत

कोरोना काळात सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेले डॉ. रवी गोडसे यांनी ‘सकाळ’च्या पुणे कार्यालयाला भेट दिली. न्यूज रुममध्ये ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना रवी गोडसेंनी खास शैलीत उत्तरं दिली.

यामिनी लव्हाटे

कोरोना काळात सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेले डॉ. रवी गोडसे यांनी ‘सकाळ’च्या पुणे कार्यालयाला भेट दिली. न्यूज रुममध्ये ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना रवी गोडसेंनी खास शैलीत उत्तरं दिली. ओमिक्रॉन नॉनसेन्स असल्याचा पुनरुच्चार करतानाच भारत जगाला बूस्टर डोस देऊन मोठी कमाई करू शकतो, असे गोडसेंनी सांगितले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती चांगली तयार झाली आहे. तिचा फायदा ओमीक्रॉन विरुद्ध नक्की होणार, असंही त्यांनी म्हटलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Bank Merger: बँकांचे होणार विलीनीकरण; 43 वरून 28 होणार संख्या, काय आहे सरकारचा प्लॅन?

Nashik News : ‘नाट्यचौफुला’ तून 8 तासांचा नाट्यानुभव; मराठी रंगभूमीच्या इतिहासातील यशस्वी उपक्रम

मी ते कधीही विसरू शकणार नाही... 'वास्तव'च्या सेटवर संजय दत्तने संजय नार्वेकरांना दिलेली अशी वागणूक; म्हणाले-

SCROLL FOR NEXT