पुणे

बारामतीला एक दिवसाआड पाणीपुरवठा

CD

बारामती, ता. ३० : नीरा डावा कालव्याचे आवर्तन बंद झाल्याने आणि आगामी पंधरा दिवस पुरेल इतका पाणीसाठा असल्याने बारामती शहराला पुढील सूचना मिळेपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. बारामती नगरपालिकेच्या सूत्रांनी ही माहिती दिली.
शुक्रवारी (ता. ३१) बारामती शहराला पाणीपुरवठा होणार नाही तर १ जून रोजी पाणीपुरवठा केला जाईल, अशा प्रकारे नीरा डावा कालव्याचे आवर्तन पुन्हा सुरळीत होईपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. बारामतीकरांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Crime Against Dalits: गहू चोरल्याच्या आरोपावरून तीन दलित अल्पवयीन मुलांची काढली धिंड; आरोपींना अटक

IND vs AUS : इंडियाला धक्का; रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांना मुकणार, कारण...

Cabinet Meeting: नॉन क्रिमिलेयरची मर्यादा, पत्रकारांसाठी महामंडळ... मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय

Manoj Jarange Video: तुम्ही पिता का हो? जरांगेंना थेट प्रश्न, उत्तरही धमाकेदार; जरांगे पाटलांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत

SCROLL FOR NEXT