PMP bus sakal
पुणे

PMP Bus Route : पीएमपी बसच्या या सहा मार्गांचा होणार विस्तार

पीएमपी प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी सहा बस मार्गांचा विस्तार करण्याचे ठरविले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पीएमपी प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी सहा बस मार्गांचा विस्तार करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. सोमवारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

या मार्गाचा झाला विस्तार

- बसमार्ग क्र. बी .१ - दिघी ते भोसरी मार्गाचा विस्तार पिंपरी मेट्रो स्टेशनपर्यंत

- बसमार्ग क्र. १७ - नऱ्हेगाव ते स्वारगेट मार्गाचा विस्तार सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत

- बसमार्ग क्र. ११८ - स्वारगेट ते नांदेडगाव मार्गाचा विस्तार बागेश्री सोसायटीपर्यंत

- बसमार्ग क्र. १९० - हडपसर ते वडकीगाव मार्गाचा विस्तार मस्तानी तलावापर्यंत

- बसमार्ग क्र. ३५६ - सेक्टर क्र.१२ ते भोसरी मार्गाचा विस्तार नाशिक फाटा मेट्रो स्टेशनपर्यंत

- बसमार्ग क्र. ३७५ – इंटरनिटी कंपनी (हिंजवडी) ते शिवाजी चौक या मार्गाचा विस्तार मुकाई चौकापर्यंत

बसमार्गांचा तपशील

१) बसमार्ग क्र. बी १ - दिघी ते पिंपरी मेट्रो स्टेशन

मार्गे - भोसरी, लांडेवाडी, एमआयडीसी, पिंपरी डेपो

बस संख्या - १.

वारंवारिता - १ तास ३० मिनिटे.

२. बसमार्ग क्र. १७ - नऱ्हेगाव ते सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन

मार्गे - सिंहगड रोड, स्वारगेट, शनिपार चौक, अ. ब. चौक, पुणे मनपा

बस संख्या - ९.

वारंवारिता - २० मिनिटे

३) बसमार्ग क्र. ११८ - स्वारगेट ते बागेश्री सोसायटी (नांदेडगाव)

मार्गे - सिंहगड रोड, आनंदनगर, नांदेडफाटा, नांदेडगाव

बस संख्या - १

वारंवारिता - २ तास

४) बसमार्ग क्र. १९० - हडपसर ते मस्तानी तलाव (वडकी)

मार्गे - शेवाळेवस्ती, गायकवाडवस्ती, तळेवडी

बस संख्या - २

वारंवारिता - १ तास ३० मिनिटे

५) बसमार्ग क्र. ३५६- सेक्टर क्र.१२ ते नाशिक फाटा मेट्रो स्टेशन

मार्गे - इंद्रायणीनगर, भोसरी, लांडेवाडी

बस संख्या - १

वारंवारिता - १ तास ४५ मिनिटे

६) मार्ग क्रमांक ३७५ - मुकाई चौक ते इंटरनिटी कंपनी (हिंजवडी)

मार्गे - रावेत, समीर लॉन्स, पुनावळे, कोलते-पाटील टाऊनशिप

बस संख्या - २

वारंवारिता - १ तास १५ मिनिटे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT