खासदार वंदना चव्हाण sakal
पुणे

Pune : वेताळ टेकडी संदर्भात अजित पवारांची भेट

वेताळ टेकडी बचाव कृती समिती'चे सदस्य व पवार यांच्या बैठकीचे आयोजन खासदार वंदना चव्हाण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्रस्तावित बालभारती ते पौंड फाटा रस्ता, वेताळ टेकडीच्या खालून बोगदा पाडून जाणारे दोन रस्ते तसेच नदीकाठ सुधार योजना या संदर्भात 'वेताळ टेकडी बचाव कृती समिती'च्या सदस्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवार ( ता.२६) पुण्यात पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

भेटीदरम्यान पवार यांना प्रस्तावित प्रकल्प झाल्यास पर्यावरणावर होणारे परिणाम, वृक्षतोड, भूजल पातळीचे नुकसान यावरती थोडक्यात माहिती दिली. पवार यांनी प्रकल्पांशी संबंधित समस्यांसाठी वेळ देऊन लवकरच सखोल सादरीकरण पाहण्याचे आश्वासन दिले. 'वेताळ टेकडी बचाव कृती समिती'चे सदस्य व पवार यांच्या बैठकीचे आयोजन खासदार वंदना चव्हाण यांनी केले होते. 'वेताळ टेकडी बचाव कृती समिती'चे सदस्य डॉ. सुषमा दाते, हर्षद अभ्यंकर, अमेय जगताप, प्राजक्ता दिवेकर, योगेश आळंदकर, सारंग यादवाडकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: "कुणाला दुखावलं असेल तर मला माफ करा", निरोप समारंभात सरन्यायाधीश झाले भावूक

Ranji Trophy 2024-25: मुंबईची मोठ्या आघाडीमुळे विजयाकडे वाटचाल, तर दुसरीकडे ३३९ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राची खराब सुरूवात

Fact Check : मुस्लिम नेत्याला उपमुख्यमंत्री करा! 'मविआ'कडे संघटनांनी अट ठेवल्याचा 'तो' दावा खोटा

Mrinal Kulkarni : आईचं निधन.. पण शो मस्ट गो ऑन, मृणाल कुलकर्णी काही दिवसांतच कामावर रुजू

Maharashtra Assembly Election Candidate List: राज्यातील 288 मतदारसंघातील लढती, कुठे कोण आहेत उमेदवार, कुठे होणार तगडी फाईट?

SCROLL FOR NEXT