पुणे

Pune Crime : रोहित पवारांच्या कार्यालय आवारातील सायकल पेटवली; सुरक्षारक्षकातील वैयक्तिक वादातून हा प्रकार घडल्याची शक्यता

हडपसर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मगरपट्टा परिसरातील जनसंपर्क कार्यालयाच्या आवारातील सायकल पेटवून देण्यात आल्याची घटना १५ जुलैच्या मध्यरात्री घडली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी सुनील महादेव पाटील (वय ३०, रा. भेकराई नगर, फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हडपसर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १५ जुलैच्या मध्यरात्री घडली. सीसीटीव्ही चित्रीकरणामध्ये तीन अज्ञात व्यक्तींनी सायकलला आग लावल्याचे आढळून आले आहे.

हडपसर पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, तक्रारदार आणि आरोपी यांच्यातील वैयक्तिक वादातून हा प्रकार घडल्याची शक्यता आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) प्रवीणकुमार पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 1st Test: नाद खुळा... जसप्रीत बुमराहच्या नेतृत्त्वाखाली भारताने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे आमदारांकडून घेणार प्रतिज्ञापत्र; पुन्हा पक्ष फुटीची भीती

'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत सिंबा देतोय कॅन्सरशी झुंज ; मालिकेतील ट्विस्टमुळे प्रेक्षकांच्याही डोळ्यात आलं पाणी

Kolhapur: पक्ष बदलूनही अपयश आलेल्या नेत्यांची वाटचाल कशी राहणार? वेगळा विचार करण्याशिवाय आता पर्यायच उरला नाही!

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT