sakal
पुणे

Pune News: नरभक्षक बिबटयाला जेरबंद आले यश; वन विभागाने केली कारवाई

नरभक्षक बिबटयाला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने घटनास्थळी पिंजरे लावले होते. |The forest department had installed cages at the spot to imprison the man-eating leopard|

अमोल थोरवे

Ozar News: शिरोली खुर्द ( ता. जुन्नर ) येथे बिबटयाच्या हल्ल्यात संस्कृती संजय कोळेकर यादीड वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला होता.

नरभक्षक बिबटयाला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने घटनास्थळी पिंजरे लावले होते. (The forest department had installed cages at the spot to imprison the man-eating leopard)

ज्या जागेवर मृत मुलीच्या शरीराचे अवशेष सापडले होते तेथे लावलेल्या पिंजऱ्यात शुकावार ता. १२ रोजी पहाटे तिन वाजण्याच्या सुमारास बिबटया जेरबंद झाला असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप चव्हाण यांनी दिली.(On the 12th, the leopard was jailed at around 3 o'clock in the morning)

पिंजऱ्यात जेरबंद झालेला नर बिबटया सात वर्ष वयाचा पूर्ण वाढ झालेला आहे. तसेच हाच बिबट्या सदर घटनेतील नरभक्षक असल्याचा प्राथमीक अंदाज वनविभागाकडून व्यक्त केला जात आहे.

जेरबंद केलेल्या बिबटयाची रवानगी माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात करण्यात आली असून वैद्यकीय तपासणी अहवालानंतर तो नरभक्षक आहे किंवा नाही हे स्पष्ट होईल. तसेच दुर्घटनास्थळी लावलेल्या इतर पिंजऱ्यावरही वन विभागाचे बारकाईने लक्ष असल्याचे वन अधिकारी चव्हाण यांनी सांगितले.(The leopard was sent to the Manikdoh Leopard Sanctuary)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WTC Points Table: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाकडून हिसकावला 'नंबर वन'चा मुकूट; पर्थमधील विजयानंतर कसे आहे फायनलचे समीकरण?

Latest Maharashtra News Updates : शिवसेनेने बोलावलेल्या आमदारांना पुन्हा मतदारसंघात जाण्याच्या सूचना

"आम्हाला आई-बाबा म्हणून निवडलंस" लेकाच्या दहाव्या वाढदिवशी रितेश-जिनिलियाने दिल्या खास शुभेच्छा , "एक उत्तम मुलगा..."

CERC Recruitment 2024: भारत सरकारने जाहीर केली नवीन भरती, 29 नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज

Pune: पोलिसांची कामगिरी वाचून व्हाल थक्क; स्मशानभूमीतील लाकडावरुन लावला खुनाचा तपास!

SCROLL FOR NEXT