Pune Crime Branch esakal
पुणे

Pune News : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला २५ लाखांचे बक्षीस जाहीर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थ विरोधी कारवाईत बजावलेल्या विशेष कामगिरीबद्दल गृह विभागाकडून २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

पुणे शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कुरकुंभ एमआयडीसी, विश्रांतवाडी, धानोरी, सांगली जिल्ह्यातील कुपवाड तसेच, बिहारमधील पटना, पश्चिम बंगाल आणि दिल्ली या ठिकाणी छापे मारून कोट्यवधी रुपयांचा मेफेड्रोन अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली होती. गुन्हे शाखेने केलेल्या प्रभावी आणि उत्कृष्ट कामगिरीची गृह विभागाने नोंद घेत २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gunaratn Sadavarte: बिगबॉसमध्ये गेलेल्या सदावर्तेंवर हायकोर्टाची नाराजी! त्यांना गांभीर्यच नसल्याचा ठेवला ठपका

Munawar Farooqui: दिल्लीत पाठलाग अन्... फक्त सलमानच नाही तर मुनावर फारुकीही बिश्नोईच्या निशाण्यावर? पोलीस सुरक्षा पुरवणार

Four School Students Drowned in Nagpur : नागपूरच्या रामटेक तालुक्यात चार शालेय विद्यार्थी कालव्यात बुडाले! शोधकार्य सुरू

Ranji Trophy 2024: २६ वर्षांनी मुंबईला हरवले..कृणाल पांड्याच्या पोस्टने वेधले लक्ष

Latest Maharashtra News Live Updates: रामटेकच्या घोटिटेक इथं 4 विद्यार्थी तलावात बुडाले

SCROLL FOR NEXT