Aaditya Koshe sakal
पुणे

Aaditya Koshe : पुणे ते अयोध्या सायकल वारी; बारा दिवसांत १६०० किमी प्रवास

पुणे येथील आदित्य कोशे यांनी पुणे ते अयोध्या सायकल वारी केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - येथील आदित्य कोशे यांनी पुणे ते अयोध्या सायकल वारी केली. नगर, मालेगाव, जहांगीर, पुलगाव, नागपूर, ढुमा, सिहोर ,अमरपाटण, चाकघाट, अलाहाबाद व अयोध्या असा १६०० किलोमीटरचा प्रवास बारा दिवसांत पूर्ण करून कोशे अयोध्येस पोहोचले.

प्रवासात जवळपास असणाऱ्या शनिशिंगणापूर, केळझर गणपती, नागपूरचा टेकडी गणपती, रामटेकचा राम व नर्मदा दर्शनानंतर रेवाला हनुमानाचे दर्शन, तसेच काशी विश्वेश्वराचेही दर्शन घेतले. अयोध्येत पोहोचल्यावर रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी बडा मारुती व इतर मंदिरांचे दर्शन घेतले.

सायकल प्रवासात वेगवेगळ्या गावातील लोकांनी ‘अयोध्येला निघालोय’ हे ऐकूनच खाण्यापासून ते राहण्यापर्यंतची सर्व सोय उस्फूर्तपणे केली, असे कोशे यांनी सांगितले. थंडीमुळे हातापायाची बोटे गोठण्याचा त्रास आणि सायकलचा स्टॅन्ड तुटणे आदी अडचणी आल्याचे त्यांनी सांगितले. परतीचा प्रवास त्यांनी २६ जानेवारीला सायकल रेल्वेत टाकून परतीचा प्रवास केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT