Punekar Stuck in traffic jam on Pune-Bangalore highway While Going to Christmas holidays  
पुणे

Pune Traffic Update : ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये पुणेकर निघाले फिरायला! पुणे-बंगळूरू हायवेवर वाहतूक कोंडी

सकाळवृत्तसेवा

पुणे : ख्रिसमस आणि वीकएन्डमुळे मिळालेल्या सलग तीन सुट्या लाभ घेण्यासाठी पुणेकर पर्यटनासाठी शहराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पुणे - बंगळूरू हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या आहेत.

स्ट्रॉबेरीसह आता महाबळेश्वरची केशर ही लवकरच मिळणार

कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने गेल्या वर्षभर पुणेकर घरातच होते. कोरोनाच्या भितीच्या सावटाखाली असलेले पुणेकर  पर्यटनासाठी बाहेर पडू शकत नव्हेत ना सुट्यांचा आनंद घेऊ शकत होते. आता अनलॉक झाल्यानंतर निर्बंध शिथिल झाले असून सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करत सर्व काही हळू हळू पुर्व पदावर येत आहे. त्यामुळे वर्षभर घरात अडकलेले पुणेकर ख्रिसमस आणि 31 डिसेंबरचे औचित्य साधून कुटुंबासोबत शहराबाहेर पडू लागले आहेत. 

पदाची झूल बाजूला सारून एकनाथ शिंदेंनी रुजवली मायभूमीत स्ट्रॉबेरी
 

नाताळनिमित्त मिळालेल्या सुट्ट्या आणि वीक-एन्डमुळे मिळालेल्या सलग तीन सुट्यानिमित्त पुणेकरांना जवळच्या ठिकाणी, शहारबाहेर फिरायला जाण्याचे प्लॅन बनविला आहे. पण, पुणे-बंगळूरू हायवेवरी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने फिरायला निघालेले पुणेकर कोंडी अडकले आहेत. मुंबई-पुण्याचे पर्यटक कोल्हापूर, सातारा, महाबळेश्वर, कोकण गोव्याला हायेवरून जातात त्यामुळे पुणे-बंगळूरू हायवे वरील कात्रज घाट ते खेडशिवापूरपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT